जगात कोरोना या संसर्गजन्य आजाराचा शिरकाव झाला आणि कधी स्तब्ध न राहणार विश्व ठप्प झालं. पहिल्यांदा चीन या देशामधील काही नागरिकांना कोरोना या आजाराची लक्षणे आढळून आली. त्यानंतर कालांतराने या आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला. अनेक नागरिकांना या आजाराची बाधा झाली. कोरोना या आजाराने ज्या नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना या आजाराची बाधा व्हायला सुरुवात झाली. मानवी जीवनात रोगप्रतिकारशक्ती फार महत्वाची असते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करू शकतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी सदगुरुंचे ५ सोपे घरगुती उपाय कोणते आहेत ते जाणून घेण्यासाठी सदगुरुंचा हा विडिओ नक्की बघा -

#Sadhguru #Lokmatbhakti #IshaFoundation #RogPratikarshakti #Upay
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा